मंदिरांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी कोट्यवधी रुपये देण्याच्या तमिळनाडू शासनाच्या फतव्याचे प्रकरण
#LootTemplesGiftMinorities हा हॅशटॅग राष्ट्रीय ट्रेंडमध्ये तिसर्या स्थानी !
मुंबई : तमिळनाडू सरकारने राज्यातील सरकारीकरण झालेल्या ३ सहस्र मंदिरांपैकी ४७ मोठ्या मंदिरांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत कोट्यवधी रुपये देण्याचा फतवा नुकताच काढला, तर दुसरीकडे रमझानच्या पार्श्वभूमीवर राज्यातील २ सहस्र ८९५ मशिदींना बिर्याणीसाठी ५ सहस्र ४५० टन विनामूल्य तांदुळ देण्यात आला. या भेदभावाच्या विरोधात धर्मप्रेमींनी ट्विटरवर #LootTemplesGiftMinorities हा हॅशटॅग ट्रेंड चालू केला.
Vedic Research Centre chief Bala Gauthaman said according to HR&CE act, temple income is only to be utilized for its expenses like maintenance, salary to priest & others. How can the Govt order its officials, trustees to donate the same compulsorily ?#LootTemplesGiftMinorities pic.twitter.com/vLoc980wnG
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) May 2, 2020
#TempleTakover due to-
Hindus'
? Sheer Ignorance
? Self-Absorbed nature
? Division amongst Hindus
? MAJOR Underlying factor : Lack of Dharma-educationCulminate into temples being soft targets
Hindus' Wake Up
Understand your duty unto Dharma#LootTemplesGiftMinorities pic.twitter.com/sXrNCGATGU
— Sanatan Prabhat (@sanatanprabhat) May 2, 2020
काही कालावधीतच तो राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ५व्या आणि नंतर ३ र्या क्रमांकावर आला होता. सायंकाळी उशिरापर्यंत ५० सहस्र लोकांनी यावर ट्वीटसही केले होते. याद्वारे लोकांनी सरकारला हिंदूंशी भेदभाव करू नये, मंदिरांची होणारी लूट थांबवावी आणि हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशा मागण्या केल्या. मंदिराच्या सरकारीकरणाद्वारे मंदिराची कशी लूट होत आहे, याविषयी जागृतीही ट्विटरवरून करण्यात आली.