मुसलमानबहुल भागात असे चालणार नाही, असे म्हणत धमकी !
- या देशात गेली अनेक दशके लक्षावधी मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवरून दिवसातून ५ वेळा अजान ऐकवली जात आहे, याविषयी बहुसंख्य हिंदूंनी कधी अशी धमकी दिलेली नाही, तरीही हिंदूंवर ते मुसलमानांवर अत्याचार करत आहेत, असा नेहमीच आरोप केला जातो, हे लक्षात घ्या !
- देशातील मुसलमानबहुल भागात हिंदूंच्या देवतेचा नामजप केलेला चालत नाही, याला धर्मनिरपेक्षता म्हणता येईल का ? देशात केवळ हिंदूंनीच धर्मनिरपेक्षतेचे पालन करायचे, असाच नियम आहे का ?
थ्रीशूर (केरळ) : थ्रीशूर जिल्ह्यातील पेरियामबलम् गावात हिंदूंचा श्रीकृष्ण आश्रम आहे. तेथे दर दिवशी ध्वनीक्षेपकावरून नामजप करण्यात येतो. २ मे या दिवशी दोन धर्मांध तरुण दुचाकीवरून आश्रमात आले. त्यांनी आश्रमात नामजप करत असलेल्या साधकांना ध्वनीक्षेपकावरून नामजप करून नका, अशी धमकी दिली. (हिंदुद्वेषी साम्यवाद्यांच्या राज्यात धर्मांध हे हिंदूंशी उद्दामपणे वागतात, यात नवल ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हा मुसलमानबहुल भाग आहे. येथे असा प्रकार चालणार नाही असेही ते म्हणाले.
Muslims have asked a temple in Thrissur, Kerala to stop chanting prayers through loudspeakers because it is a Muslim majority area.
This is the complaint filed by the temple authorities.
Why are only Hindus expected to be secular? Don't we deserve some respect and dignity? pic.twitter.com/9zs0SVZNpQ
— Neeraja (@thegeminian_) May 3, 2020
Here's the translation of the complaint. pic.twitter.com/4qMWUKj6Pn
— Neeraja (@thegeminian_) May 3, 2020
या धमकीविषयी आश्रमाचे सरचिटणीस यांनी पोलिसात तक्रार केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात