Menu Close

दाऊद इब्राहिम आणि आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा यांच्यात बैठक

भारतामध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचा कट

 

नवी देहली : आंतरराष्ट्रीय आतंकवादी तथा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि लष्कर-ए-तोयबा ही आतंकवादी संघटना यांच्यात १० मे या दिवशी इस्लामाबादमधील दाऊदच्या फार्महाऊसवर बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दाऊद या बैठकीसाठी आय.एस्.आय.च्या पथकासह उपस्थित होता. या बैठकीत भारतात आतंकवादी आक्रमणे करण्याचा कट रचण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *