Menu Close

कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यात वुहानची महत्त्वाची भूमिका ! – जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटनेला हे लक्षात येत आहे, तर ती याविषयी अधिक चौकशी करून जगासमोर सत्य का आणत नाही ?

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) : चीनच्या वुहान शहरातील मांस बाजारातून कोरोनाचा प्रसार झाला कि तेथे बाहेरून हा विषाणू आला, हा संशोधनाचा विषय आहे; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यात या शहराने किती महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे सांसर्गिक रोग विशेषज्ञ डॉ. पीटर बेन ऐंबरेक यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *