Menu Close

अमेरिका चीनशी सर्व संबंध तोडू शकते ! – डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला चेतावणी

 

वॉशिंग्टन (अमेरिका) : माझे शी जिनपिंग यांच्याशी चांगले संबंध आहेत; पण सध्या त्यांच्याशी बोलण्याची माझी इच्छा नाही. अमेरिका करू शकते, अशा अनेक गोष्टी आहेत. आम्ही त्यांच्याशी सर्व संबंध तोडू शकतो, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिली.

चीनने ज्या पद्धतीने कोरोनाला हाताळले आहे ते पाहता मी प्रचंड अप्रसन्न आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *