Menu Close

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे अज्ञतांकडून नवग्रह मंदिरावर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड

उत्तरप्रदेशातील अशा घटना या कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असल्याचे दर्शक आहेत !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) : येaथील सिकंदराबादमध्ये असलेल्या नवग्रह मंदिरावर २१ मेच्या रात्री अज्ञातांनी आक्रमण करून मंदिरातील मूर्तीची तोडफोड केली. तसेच पुजार्‍यासाठीच्या खोलीला लावलेले कुलुप तोडण्याचाही त्यांनी प्रयत्न केला; मात्र तो यशस्वी झाला नाही. या आक्रमणाची माहिती सकाळी पुजारी आल्यानंतर मिळाली. त्यानंतर येथे मोठ्या संख्येने लोक गोळा झाले. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *