Menu Close

ठाणे येथे लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार करणार्‍या धर्मांधावर गुन्हा नोंद

लोकसंख्येत अल्पसंख्यांक असणारे धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !

ठाणे : येथे एका २१ वर्षीय मुलीशी मैत्री करून तिला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर मागील ६ मासांपासून लैंगिक अत्याचार करणार्‍या अफताब सय्यद (वय २१ वर्षे) याच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (वासनांध धर्मांध ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *