Menu Close

ढाका येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या भूमीवर अतिक्रमण

बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू !

महंमद बुलबुल, महंमद लवलू यांच्यासह १५ धर्मांधांनी ढाका जिल्ह्यातील हिंदूंची भूमी बलपूर्वक कह्यात घेतली. ही भूमी मित्र पटणी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर ११ सदस्यांच्या मालकीची असून हे कुटुंब गेली ५० वर्षे तेथे वास्तव्य करत आहे. स्थानिक धर्मांधांनी त्यांच्या भूमीवर आक्रमण करून त्यांचे घर टॅ्रक्टरचा वापर करून तोडून टाकले. सध्या या कुटुंबियांवर जीव वाचवण्यासाठी पळापळ करण्याची वेळ आली आहे. (भारतात अल्पसंख्यांकावर आक्रमण झाल्यास त्यावरून कोल्हेकुई करणारा अमेरिकी आंतरराष्ट्रीय धार्मिक आयोग आणि मानवाधिकारवाले बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणाविषयी गप्प का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *