बांगलादेशातील हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
पिरोजपूर (बांगलादेश) – येथील दिघिरजन गावामध्ये २०० वर्षे प्राचीन असलेल्या शिवमंदिराजवळील बांबूच्या कुंपणाची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. हे वैयक्तिक भूमीवर बांधलेले मंदिर आहे.
পিরোজপুরে ২০০ বছরের পুরনো শিব মন্দিরের জায়গা দখল
২০০ বছরের পুরনো শিব মন্দিরের জায়গা জোরপূর্বক দখলের ঘটনা ঘটেছে। বিস্তারিত পড়ুন: http://www.bangladeshdarpan.com/article/2020/07/07/730/forcibly-occupying-the-site-of-a-200-year-old-shiva-temple
Posted by BangladeshDarpan.com on Monday, July 6, 2020
या तोडफोडीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात धर्मांध मंदिराचे कुंपण तोडत असल्याचे दिसत आहे. ही भूमी गिळंकृत करण्यासाठी हे बांबूचे कुंपण तोडण्यात आले. ही भूमी प्रा. द्रिपन मझुमदार यांची आहे. ते येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. तसेच ‘हिंदू-बुद्ध-ईसाई एकता कौन्सिल’चे उपाध्यक्ष आहेत.