Menu Close

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाची अमरनाथ यात्रा रहित

‘अमरनाथजी श्राईन बोर्डा’ची घोषणा

श्रीनगर : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता या वर्षी होणारी अमरनाथ यात्रा रहित करण्यात आल्याची घोेषणा ‘अमरनाथजी श्राईन बोर्डा’ने केली. यंदा ही यात्रा  ही यात्रा आजपासून (२१ जुलैपासून) चालू होणार होती. ती ३ ऑगस्ट पर्यंत चालणार होती. ‘भाविकांसाठी सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपण आणि ‘व्हर्च्युअल’ दर्शन देण्यात येणार आहे, तसेच प्रथेप्रमाणे या ठिकाणी पारंपारिक विधी होणार आहेत’, असेही ‘बोर्डा’ने स्पष्ट केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *