Menu Close

तथाकथित ‘इतिहासतज्ञ’ देवदत्त पटनायक यांच्याकडून हिंदूंच्या देवतांचा अवमान

अशांवर सरकारने स्वतःहून गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

मुंबई : हिंदु धर्म आणि धर्मग्रंथ यांवर अनेक पुस्तके लिहिल्याचा दावा करून स्वतःला ‘तज्ञ’ म्हणवून घेणारे देवदत्त पटनायक यांनी सामाजिक माध्यमांतून हिंदु देवतांचा अवमान केला आहे. त्यांनी ‘भगवान श्रीराम नेपाळचे होते, तर रावण श्रीलंकेतील होता’, असे लिहीत भारताला ‘माकडांचा देश’ म्हटले आहे. पटनायक यांनी त्यांच्या ट्वीटमधून श्री कालभैरवाचाही अवमान केला आहे. यापूर्वी त्यांनी लक्ष्मणरेषेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण केले होते. ‘माता सीता यांना कैदेत ठेवण्यासाठी लक्ष्मणाने रेषा आखली होती’, असे त्यांनी लिहिले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *