Menu Close

भारताने चिनी ‘अ‍ॅप्स’वर घातलेल्या बंदीचा चीनकडून निषेध

बीजिंग : भारताने चिनी ‘अ‍ॅप्स’वर घातलेल्या बंदीचा भारतातील चीनच्या दूतावासाने परराष्ट्र मंत्रालयाकडे निषेध नोंदवला आहे. ‘भारताने त्यांची चूक सुधारावी’, असा फुकाचा सल्लाही दूतावासाच्या एका अधिकार्‍याने दिला आहे. (स्वतः ‘अ‍ॅप्स’च्या माध्यमातून हेरगिरी करायची आणि त्यावर बंदी घालणार्‍यांना चूक सुधारण्याचा सल्ला द्यायचा, हा चीनचा धूर्तपणा आहे. अशा धूर्त चीनच्या सर्व वस्तूंवर देशात बंदी घातली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *