Menu Close

भारताची राफेल विमाने मुक्कामी असलेल्या अल् धफ्रा हवाई तळाजवळ इराणने डागली क्षेपणास्त्रे

अबूधाबी : फ्रान्सहून भारतात येणारी राफेल ही ५ लढाऊ विमाने रात्री मुक्कामासाठी थांबलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या अल् धफ्रा हवाई तळाजवळ इराणणे ३ क्षेपणास्त्र डागली. ही क्षेपणास्त्रे समुद्रात पडली. या घटनेनंतर या हवाई तळावर सावधानतेची चेतावणी देण्यात आली. हा इराणच्या सैनिकी सरावाचा एक भाग होता, असे नंतर सांगण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *