Menu Close

कर्णावती : तरुणीवर बलात्कार करून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भर चौकात फाशी देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

कर्णावती (गुजरात) : एका २० वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करून नंतर तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणार्‍या बसूक अयूब कुरेशी आणि महंमद फिरोज अंसारी यांना अटक करण्यात आली आहे. या तरुणीला अयूब याने विवाह करण्याचे आमीष दाखवून काही मासांपूर्वी भाग्यनगर येथून कर्णावती येथे आणले होते. ती भाग्यनगरमध्ये तिच्या बहिणीसमवेत रहात होती. कर्णावती येथे आणल्यावर अयूब याने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला घरातच डांबून ठेवले होते. अन्य एका महिलेच्या साहाय्याने अयूब याने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. या तरुणीने एक दिवस पोलिसांना दूरभाष केल्यावर पोलिसांनी तिची सुटका करून अयूब आणि अंसारी यांना अटक केली. पोलीस आता महिलेचा शोध घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *