Menu Close

माजी बिशप फ्रँको मुलक्‍कल याच्‍यावरील खटला रहित करण्‍यास सर्वोच्‍च न्‍यायालयाचा नकार

केरळमधील ननवरील बलात्‍कारचे प्रकरण

नवी देहली – सर्वोच्‍च न्‍यायालयाने केरळमधील ननवरील बलात्‍कारच्‍या प्रकरणातील आरोपी माजी बिशप फ्रँको मुलक्‍कल याच्‍यावरील खटला रहित करण्‍यास नकार देत तशी मागणी करणारा त्‍याचा अर्ज फेटाळून लावला. ‘मी निर्दोष असून मला फसवण्‍यात आले आहे. त्‍यामळे माझ्‍यावरील खटला रहित करावा, अशी मागणी त्‍याने या याचिकेत केली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *