Menu Close

श्रीराममंदिर, सीएए आणि पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या धर्मांधांच्या मृत्यूचा सूड घेण्याचा कट

अफगाणिस्तानमधील प्रमुखांकडून दिशादर्शन

इस्लामिक स्टेटची श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या एका मासात आतंकवादी आक्रमणाची योजना होती. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात उत्तरप्रदेशात झालेल्या हिंसाचाराच्या वेळी पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या ४७ मुसलमानांच्या मृत्यूचा सूड घेणे आणि या हिंसाचाराच्या प्रकरणी सरकारने मुसलमान आरोपींकडून हानीभरपाई वसूल करणे, त्यांची संपत्ती जप्त करणे यांचाही सूड घेण्यासाठी देहली आणि उत्तरप्रदेश येथे आक्रमण करण्याचा कट होता. अब्दुल युसूफ हा आतंकवादी अफगाणिस्तानमधील त्याच्या प्रमुखांच्या संपर्कात होता आणि ते त्याला सातत्याने दिशादर्शन करत होते. गुप्तचर यंत्रणांनी यापूर्वीच सतर्कतेची चेतावणी दिली आहे की, आतंकवादी श्रीराममंदिराच्या निर्णयाचा सूड घेण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *