Menu Close

राज्यातील ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचा ‘कार्य योजना’ बनवण्याचा आदेश

जर उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असा प्रयत्न करू शकतात, तर केंद्र सरकार आणि अन्य राज्य सरकारे यांनीही ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : नुकतेच उत्तरप्रदेशातील मेरठ, कानपूर आणि लखीमपूर खिरी येथे हिंदु मुलींना धर्मांधांकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवण्याच्या घटना उघड झाल्या होत्या. ‘लव्ह जिहाद’च्या या घटनांमध्ये मेरठ आणि लखीमपूर खिरी येथे हिंदु मुलींच्या हत्याही झाल्या. या घटना पहाता राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने कठोर उपाय करण्यासाठी पाऊल उचलले आहे. राज्य सरकार धर्मांतरावर लगाम लावण्याच्या सिद्धतेत आहे. यासाठी ‘कार्य योजना’ बनवण्याचा आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *