भारतात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य आहेत. भारतातील गुन्हेगारी न्यून करायची असेल, तर अशांना हद्दपार करणेच योग्य ठरेल, असेच यातून लक्षात येते !
ऑस्लो (नॉर्वे) : नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी कट्टरपंथी गटांशी संबंध असलेल्या मुसलमानांना नॉर्वेतून हद्दपार करण्याचा कार्यक्रम जानेवारी २०२० पासून हाती घेतला आहे. यामुळे नॉर्वेतील हिंसक गुन्हेगारी ३१ टक्क्यांपेक्षा न्यून झाली आहे. दुसरीकडे तथाकथित उदारमतवादी या घटनेला धर्मांधतेचे नाव देऊन निषेध करत आहेत.
१. ओस्लो येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड्रियन स्टॅव्हिग म्हणाले की, जगातील सर्वांत मोठे गुंड, मारेकरी आणि बलात्कार करणार्यांची टोळी असलेले कट्टरतावादी मुसलमान ‘आमचा धर्म शांतीचा आहे’, असा दावा करत आहेत.
२. ‘अल जझीरा‘ या वृत्तवाहिनीने नॉर्वेच्या या कृत्यावरून पंतप्रधान सोलबर्ग यांच्यावर टीका केली आहे. (भारतीय वृत्तवाहिन्या स्वतःला धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखवत हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न करतात; मात्र धर्मांधांविषयी मौन बाळगतात ! दुसरीकडे धर्मांधांच्या वृत्तवाहिन्या त्यांच्या धर्मियांची चुकीची असली, तरी बाजू घेतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात