Menu Close

१५ वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

अशा वासधांनांधाना शरीयत कायद्यानुसार भर चौकात उभे करून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

दिब्रूगड (आसाम) : येथे कावेरी पैटी भागामध्ये रिकी अहमद नावाच्या तरुणाने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २० हून अधिक वेळा बलात्कार केल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *