Menu Close

पाकच्या सिंधमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि विवाह

अल्पवयीन असतांना बनावट प्रमाणपत्राद्वारे सज्ञान दाखवले !

पाकमधील हिंदु मुलींवर होणारे अत्याचार रोखण्याविषयी महिला आयोग आणि मानवाधिकार संघटना कुठे आहेत ?

खैरपूर (पाकिस्तान) : सिंध प्रांतातील मोरी येथे परश कुमारी या इयत्ता ९ वीमध्ये शिकणार्‍या १४ वर्षांच्या अल्पवयीन हिंदु मुलीचे अब्दुल सबूर याने अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले आणि तिच्याशी विवाह केल्याची घटना घडली आहे.

तिच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली; मात्र अपहरणकर्त्यांनी मुलीचे वय वाढवून ती सज्ञान असल्याचे प्रमाणपत्र पोलिसांकडे सादर केल्याने पोलीस कारवाई करू शकले नाहीत. या प्रमाणपत्रासह तिने अब्दुल याच्याशी स्वतःहून विवाह करत असल्याचे म्हटले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *