Menu Close

डेअरीच्या नावाखाली गोहत्या करणारा किरतपूर (उत्तरप्रदेश) नगरपालिकेचा नगराध्यक्ष अब्दुल मन्नन पसार

गोहत्या करण्यास कायद्याने बंदी असतांनाही त्याचे उल्लंघन करून हत्या करणारे धर्मांध नगराध्यक्ष होतात, हे लक्षात घ्या ! लोकशाहीतील कायद्यांचे पालन न करणार्‍या लोकप्रतिनिधींना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

बिजनौर (उत्तरप्रदेश) – येथे किरतपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष अब्दुल मन्नन याच्या बागेतील डेअरीमध्ये गोहत्या होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांना येथे धाड घातल्यावर मन्नान याच्यासह ४ जण पळून गेले, तर ६ जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी येथून मोठ्या प्रमाणात गोमांस आणि गावठी कट्टे जप्त केले. यासह पोलिसांना येथे ४ गाय, ३ म्हशी, १ वासरू आणि अन्य ४ गोवंश आढळून आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *