- स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षांनीही बलात्कारांच्या घटना रोखण्यास आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना अपयश आले आहे. असे निंद्य प्रकार रोखण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
- अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
- धर्मांधांच्या अशा कुकृत्यांकडे प्रसारमाध्यमे, निधर्मीवादी आदी सर्वच दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !
बलरामपूर (उत्तरप्रदेश) : येथे शाहिद आणि साहिल या तरुणांनी ओळखीच्या एका तरुणीला भेटण्यास बोलावले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर या दोघांनी तिला रिक्शात बसवून घरी पाठवून दिले; मात्र बलात्कारामुळे गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीला कुटुंबियांनी पाहिल्यावर तिला तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्यावर वाटेतच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या दोघा धर्मांधांना अटक केली आहे.
ही तरुणी एका खासगी आस्थापनामध्ये काम करत होती; परंतु घटनेच्या दिवशी जेव्हा ती कामावर गेली, तेव्हा रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. त्या वेळी तिच्या कुटुंबियांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या वेळी तिच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. थोड्या वेळाने ती तरुणी रिक्शातून घरी परतली. त्या वेळी ती गंभीर स्थितीत होती. तिला रुग्णालयात नेण्यात आले असता वाटेतच तिचा मृत्यू झाला.
आझमगड येथे धर्मांध तरुणाकडून ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
आझमगड येथे एका ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्या २० वर्षीय दानिश या तरुणाला पोलिसांनी अटक केली. मुलीला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मुलीला अंघोळ घालण्याच्या नावाखाली तो तिला घरी घेऊन गेला होता.
बुलंदशहर येथे धर्मांधाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार
बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे घरी झोपलेल्या अल्पवयीन मुलीला गुंगीच्या औषधाच्या गंधाद्वारे बेशुद्ध करून तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रिझवान याला अटक केली आहे. ही घटना ककोड पोलीस ठाण्याच्या सीमेत घडली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात