Menu Close

गेल्या १५ वर्षांत तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील ८० मंदिरांत चोर्‍या करणार्‍या धर्मांधाला अटक

हिंदूंच्या मंदिरांत कोण चोर्‍या करतो, हे यावरून लक्षात येते ! आतंकवाद्यांना धर्म असतो, तसे आता चोरांनाही धर्म असतो, असेच म्हणावे लागेल !

अमरावती (आंध्रप्रदेश) : गेल्या १५ वर्षांत तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील ८० मंदिरांतील दानपेट्यांतील पैसे चोरणार्‍या पठाण सलार खान याला आंध्रप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या ३ मासांत त्याने आंध्रप्रदेशामधील विविध मंदिरांतून १८ सहस्र रुपयांची चोरल्याचे स्वीकारले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *