Menu Close

सनातन संस्‍था आयोजित ‘ऑनलाईन साधना प्रवचन शृंखला’

प्रथम प्रवचन : आनंदी जीवन आणि आपत्‍काळ यांच्‍या दृष्‍टीने अध्‍यात्‍माचे महत्त्व

दिनांक : रविवार, ११ ऑक्‍टोबर २०२०

  • दैनंदिन धकाधकीचे जीवन आणि सध्‍याच्‍या कोरोनासारख्‍या आपत्तीच्‍या काळात अध्‍यात्‍माचे महत्त्व काय?
  • पितृदोष म्‍हणजे काय आणि त्‍याचे निवारण करण्‍यासाठी कोणती साधना करावी ?
  • जीवन आनंदी बनवण्‍यासाठी कोणती साधना करावी ?

अशा दैनंदिन जीवनात मार्गदर्शक ठरतील अशा विषयासंबंधीचे प्रवचन

ऑनलाईनच्‍या माध्‍यमातून आयोजित करण्‍यात आले आहे. सर्व जिज्ञासू बंधू-भगिनींनी याचा लाभ घ्‍यावा, ही विनंती.

भाषा वेळ यू ट्यूब लिंक
१. मराठी दुपारी ४ ते ५ Youtube.com/Dharmashiksha
२. हिंदी सायंकाळी ६ ते ७ Youtube.com/HJSUttarBharat
३. कन्‍नड सायंकाळी ६.३० ते ७.३० Youtube.com/SSKarnataka
४. गुजराती दुपारी ४.३० तेे ५.३० Youtube.com/HJSUttarBharat
५. तमिळ सायंकाळी ६ ते ७ Youtube.com/HJSTamil
६. मल्‍याळम् सकाळी ११.३० ते १२.३० Youtube.com/HJSKeralam
७. तेलुगु सायंकाळी ६ ते ७ Youtube.com/TeluguHJS1
८. बंगाली सायंकाळी ५ ते ६ Youtube.com/HJSNorthEastBharat
९. इंग्रजी दुपारी ४ ते ५ Youtube.com/ssenglish

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *