Menu Close

भरतपूर (राजस्थान) येथे धर्मांधांकडून ८ वर्षांच्या मुलीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार

काँग्रेसशासित राजस्थानमध्ये धर्मांधांकडून होणार्‍या बलात्कारांच्या घटनांवर एकही प्रसारमाध्यम आवाज उठवत नाही, हे लक्षात घ्या !

भरतपूर (राजस्थान) : येथील कैथवाडा पोलीस ठाण्याच्या सीमेमधील बांसोली गावामध्ये ८ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुबेदीन उपाख्य इन्नस याला अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *