Menu Close

तिरूवनंतपूरम् : २ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या नौशाद आणि नवास या दोघा भावांना अटक

धर्मांधांकडून सातत्याने होणार्‍या बलात्कारांच्या घटना पहाता त्यांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भरचौकात बांधून दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

तिरूवनंतपूरम् (केरळ) : येथे दोघा अल्पवयीन मुलींवर अनेकदा बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नौशाद आणि नवास या दोघा जुळ्या भावांना अटक केली आहे. पीडित मुलींचे वय १० आणि ५ वर्षे आहे. या दोघा मुलींना त्यांचे पालक कामावर जातांना या दोघांकडे ठेवून जात असत. मुलींच्या वागण्यात पालट जाणवल्यावर पालकांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना या प्रकराची माहिती मिळाली. त्यानंतर पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *