Menu Close

‘राहुल’ नाव धारण करून धर्मांधाने १३ वर्षांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले !

‘लव्ह जिहाद’ नाकारणारे या घटनेविषयी का बोलत नाहीत ?

नवी देहली : दिलदार कुरेशी नावाच्या तरुणाने ‘राहुल’ असे हिंदू नाव धारण करून १३ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेल्याची घटना घडली आहे. ती येथील छतरपूरमध्ये रहाणारी असून ८ वीमध्ये शिकत आहे, तर दिलदार हा रिक्शा चालवतो. या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस दिलदार याचा शोध घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *