Menu Close

अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर आर्मेनिया-अजरबैझान यांच्यातील युद्ध थांबले

बाकू (अजरबैझान) : २९ दिवसानंतर आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यातील युद्ध थांबवण्यात आले आहे. नागोर्नो-कारबाख या भूभागाच्या वादावरून या दोन देशांत हे युद्ध चालू होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू झाली असल्याची माहिती दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *