- क्षुल्लक कारणावरून हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांच्या या असहिष्णुतेवर पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी नेहमीच मौन बाळगतात !
- भारतात धर्मांध दिवसेंदिवस उद्दाम होत असून त्यांना कशाचेच भय राहिलेले नाही, हेच यातून दिसून येते ! हिंदूंनी अशा घटनांपासून स्वतःचे रक्षण होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते !
नवी देहली : येथील महेंद्र पार्क भागात रहाणारे अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या घरात मोठ्या आवाजात डिजे लावला होता. यामुळे शेजार्यांना त्रास होत होता. शेजारी रहाणार्या सुशील यांनी त्यांना याविषयी सांगितल्यावर सत्तार आणि त्यांची ४ मुले यांनी सुशील यांच्या कुटुंबावर धारदार शस्त्रांनी आक्रमण केले. यात सुशील यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी अब्दुल सत्तार आणि त्यांची ४ मुले यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. यांतील तिघांना अटक करण्यात आली आहे. सध्या येथे धार्मिक तणाव निर्माण होण्याच्या भीतीमुळे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात