Menu Close

तुर्कस्तान आणि ग्रीस देशांमध्ये भूकंप

अंकारा (तुर्कस्तान) : तुर्कस्तान आणि ग्रीस या देशांमध्ये ३० ऑक्टोबरला सायंकाळी ७ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आल्याने येथे मोठी वित्तहानी झाली आहे. यात प्रारंभीच्या वृत्तानुसार ४ जणांचा मृत्यू, तर १२० घायाळ झाल्याची माहिती ‘अल जजीरा या वृत्तवाहिनीने दिली आहे. तुर्कस्तान या देशातील २० इमारती कोसळल्या. भूकंपामुळे तुर्कस्तानच्या इझमीर या ईजियन समुद्रकिनार्‍यावरील शहरामध्ये सुनामी आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *