Menu Close

कुराणावर कथितरित्या पाय दिल्याने एका व्यक्तीची मशिदीमध्ये हत्या करून रस्त्यावर जाळले !

बांगलादेशमध्ये धर्मांधांचे अमानुष क्रौर्य !

कुराणाचा अवमान झाल्यावर धर्मबांधवांनाही जिवंत न ठेवणारे धर्मांध अन्य धमिर्यांना कधी सोडतील का ?

रंगपूर (बांगलादेश) : येथील लाल्मोनिर्हत जिल्ह्याच्या पटग्राम उपजिल्ह्यातील ला  बुरिमारी केंद्रीय परिषदेच्या परिसरात धर्मांधांनी ५० वर्षीय शाहिदुननबी ज्वेल यांची कुराणाचा अवमान केल्यावरून हत्या केली आणि त्यांना भर रस्त्यात जाळले. ज्वेल यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. ते त्यांचा मित्र सुलतान जुबेर अब्बास यांच्यासमवेत बरमीरी जाम-ए मशिदीमध्ये नमाजपठणासाठी गेले होते. त्या वेळी जमात-उल-मुजाहिदीनचे आतंकवादी मशिदीत लपले होते. लोकांचे म्हणणे आहे की, मशिदीमध्ये ज्वेल यांनी कुराणाचा अवमान केल्याने त्यांना आणि अब्बास यांना पकडून ठेवण्यात आले आणि नंतर ज्वेल यांची हत्या करण्यात आली. बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी फेसबूकवर लिहिले आहे की, ज्वेल यांनी चुकून कुराणावर पाय ठेवल्याने त्यांची हत्या करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *