Menu Close

वाढत्या ‘लव्ह जिहाद’च्या घटनांविरोधातील #Save_Hindu_Girls हॅशटॅग राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ५ व्या स्थानावर !

लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी

हिंदूबहुल देशात हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून लव्ह जिहादसारख्या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन कृती करणे आवश्यक !

मुंबई : देशातील वाढत्या लव्ह जिहादच्या घटनेच्या विरोधात हिंदु धर्माभिमान्यांनी १ नोव्हेंबर या दिवशी ट्विटवर #Save_Hindu_Girls  या नावाने हॅशटॅग ट्रेंड केला होता. काही कालावधीतच हा ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर ५ व्या स्थानावर आला. यावर ३० सहस्रांहून अधिक जणांनी ट्वीट्स केले. याद्वारे धर्मप्रेमींनी लव्ह जिहाद करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *