Menu Close

कराची (पाकिस्तान) येथे धर्मांधांकडून मंदिरामधील मूर्तींची तोडफोड

गेल्या २० दिवसांतील तिसरी घटना

पाकमधील हिंदूंचा कुणीही वाली नसल्याने त्यांच्यावर आणि त्यांच्या मंदिरांवरील आक्रमणे थांबत नाहीत. भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच या घटना थांबवण्यात येतील !

कराची (पाकिस्तान) : पाकची आर्थिक राजधानी कराचीमधील भीमपुरा भागातील ली मार्केटमध्ये धर्मांधांनी एका हिंदु मुलावर महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप करत येथील प्राचीन मंदिरामध्ये तोडफोड केली. मंदिरातील श्री गणेश आणि भगवान शिव यांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. स्थानिक हिंदूंनी आरोप केला आहे की, त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत आहे. गेल्या २० दिवसांत हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड होण्याची ही तिसरी घटना आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *