Menu Close

दारूसमवेत खाण्यासाठी पदार्थ आणण्यास नकार देणार्‍या हिंदु मुलाची धर्मांधाकडून हत्या

गुन्हेगारीत बहुसंख्य असणारे अल्पसंख्यांक ! हिंदूंना क्षुल्लक कारणांवरून ठार करणार्‍या अशा धर्मांधांविषयी निधर्मीवादी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

नवी देहली : येथील कालिंदी कुंज भागामध्ये १४ वर्षांच्या अल्काश मलिक या मुलाला दारूड्यांनी दारू समवेत खाण्यासाठी नमकीन आणण्यास सांगितल्यावर त्याने नकार दिला. त्यामुळे या दारुड्यांनी त्याची चाकूने खुपसून हत्या केली.

आरोपींपैकी शादाब उपाख्य पल्सर याला अटक करण्यात आली आहे, तर अन्य चौघांचा शोध घेण्यात येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *