Menu Close

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे तुर्कस्तानमधील कट्टरतावादी संघटनेशी संबंध – स्वीडनमधील संशोधन संस्थेची माहिती

केंद्र सरकार जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी कधी घालणार ?

नवी देहली : स्वीडनमधील संशोधन संस्था ‘नॉर्डिक मॉनिटर’ने तुर्कस्तानमधील कट्टरतावादी संघटना आय.एच्.एच्. (इंसानी यार्दिम वक्फी म्हणजेच मानवतावादी साहाय्य संघटना) आणि जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) यांच्यामध्ये संबंध असल्याचा दावा केला आहे.

या दोन्ही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी २० ऑक्टोबर २०१८ मध्ये एकमेकांची भेट घेतली होती. यात पी.एफ्.आय.चे नेते ई.एम्. अब्दुल रहमान आणि प्रा. पी कोया हे उपस्थित होते.

(सौजन्य : Republic World)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *