Menu Close

आतंकवादी हाफिज सईद याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

ही शिक्षा त्याला भोगावी लागण्याची शक्यता अल्पच आहे ! त्याला भारताच्याच हवाली केले पाहिजे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) : मुंबईतील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आणि ‘जमात उद दावा’चा प्रमुख हाफिज सईद याला पाकमधील आतंकवादविरोधी न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

अवैध मार्गाने पैसा पुरवल्याच्या २ खटल्यांमध्ये ही शिक्षा सुनावली आहे. हाफिजला जुलै २०१९ मध्ये याप्रकरणी अटक करण्यात आली होती. हाफिज सईद ‘लष्कर-ए-तोयबा’चा संस्थापक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *