Menu Close

बांगलादेशमध्ये मंदिरातील श्री महाकालीमातेच्या ३ मूर्तींची तोडफोड आणि दागिन्यांची लूट !

मुसलमानबहुल बांगलादेशातील हिंदूची असुरक्षित मंदिरे !

पाबना (बांगलादेश) – येथील शुजानगरमधील अहमदपूरमध्ये असणार्‍या काली मंदिरातील श्री महाकालीमातेच्या ३ मूर्ती अज्ञातांकडून तोडण्यात आल्याची घटना ११ डिसेंबर या दिवशी घडली.

(वरील छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक, दैनिक सनातन प्रभात)

तसेच येथील सोन्याचे दागिनेही लुटण्यात आले. या घटनेची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *