दर्ग्याच्या विश्वस्तांचे खरे स्वरूप जाणा !
मुंबई : माहिम दर्ग्याचे विश्वस्त डॉ. मुदस्सर निसार यांच्या विरोधात माहिम पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
डॉ. निसार यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. आमिष दाखवून बलात्कार केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले होते.
डॉ. मुदस्सय यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. डॉ. मुदस्सर निसार हे महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे सदस्यही आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात