Menu Close

मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची तरुणीच्या वडिलांकडून हत्या !

  • या असहिष्णुतेविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ? मुसलमान तरुणांनी हिंदु मुलींवर प्रेम करण्याचे नाटक केले, तरी त्याला ‘प्रेम’ म्हणणारे निधर्मीवादी हिंदु तरुणांनी मुसलमान तरुणीवर केलेल्या प्रेमाची त्यांना शिक्षा मिळाल्यावर मात्र मौन बागळतात. हा त्यांचा दुटप्पीपणा लक्षात घ्या !
  • हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर झाल्यानंतरही हिंदू वैध मार्गाने कारवाई करण्याचा प्रयत्न करतात; मात्र धर्मांध थेट कायदा हातात घेऊन खरा प्रेमी असणार्‍या हिंदु तरुणाची हत्या करतात, हे लक्षात घ्या !

भोपाळ (मध्यप्रदेश) : स्वतःच्या मुलीवर प्रेम केल्याच्या रागातून धर्मांध रईस खान याने मुलीचा हिंदु प्रियकर धर्मेंन्द्र यांची हत्या केली.

त्यानंतर त्यांच्या मृतदेहाला विजेच्या तारेवर टाकले. ‘धर्मेंद्र यांचा मृत्यू अंगावर विजेची तार पडल्याने झाला’, असे दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर रईस खान याला अटक करण्यात आली. (गुन्हा लपवण्यात पटाईत असणारे धर्मांध ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *