Menu Close

पाकच्या सिंधमध्ये हिंदु शिक्षिकेचे अपहरण करून धर्मांतर

मुसलमानबहुल पाकमध्ये अल्पसंख्य हिंदू निराधारच !

कराची (पाकिस्तान) : पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे एकता कुमारी या शिक्षिकेचे बलपूर्वक अपहरण करून तिचे धर्मांतर करण्यात आल्याची घटना घडली आहे.

आता तिचे नाव ‘आयशा’ ठेवण्यात आले आहे. याविषयीची माहिती पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ते अधिवक्ता राहत ऑस्टिन यांनी ट्वीट करून दिली आहे. मियां मिट्ठू याने एकता हिचे बारझुंडी शरीफ धरकी येथे धर्मांतर केले आहे. मियां मिट्ठू याने आतापर्यंत शेकडो हिंदु तरुणींचे धर्मांतर केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *