Menu Close

नेटफ्लिक्सवर ३० मिनिटे व्हिडिओ बघण्याने ६ किलोमीटर वाहन चालवण्याएवढे प्रदूषण निर्माण होते !

ओटीटी अ‍ॅप्सच्या आहारी गेलेल्या भारतियांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

नवी देहली – युनायटेड किंग्डममधील प्रतिष्ठित रॉयल सोसायटीच्या वैज्ञानिकांच्या अहवालानुसार ‘नेटफ्लिक्स’वर १ घंटा मालिका पाहिल्यास त्याचा परिणाम थेट ग्रहांवर होतो. एखादे चारचाकी वाहन साधारणतः ६ किलोमीटर चालवल्यावर त्यातून जेवढ्या प्रमाणात प्रदूषण होते, तेवढे प्रदूषण नेटफ्लिक्सवर ३० मिनिटे एखादी मालिका पाहिल्याने होते, असे संशोधनात म्हटले आहे. नेटफ्लिक्सने हा दावा फेटाळला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *