Menu Close

भदोही (उत्तरप्रदेश) येथे भर रस्त्यात धर्मांधांनी हिंदु युवतीला मारहाण करून तिचे कपडे फाडले !

हिंदु युवतींनो, स्वत:च्या शीलरक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !

भदोही (उत्तरप्रदेश) : येथील नगरपालिकेसमोर स्थानिक आमदार जाहिद बेग यांचा पुतण्या शादाब बेग आणि त्याच्या सहकार्‍यांनी एका हिंदु युवतीला भर रस्त्यात मारहाण केली आणि तिचे कपडे फाडले. त्यानंतर युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट होऊन २ दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी आरोपीला अटक केली नव्हती. याविषयी बजरंग दल आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना खडसवले आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली, तसेच अटक न केल्यास आंदोलन करण्याची चेतावणी दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शादाबला अटक केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *