Menu Close

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांचे आक्रमण !

  • काही पोलीस घायाळ !

  • आक्रमण करणार्‍यांमध्ये महिलांचाही समावेश !

  • उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! पोलिसांवर आक्रमण करण्याचे धर्मांधांचे वाढते धाडस रोखण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना द्या !

  • धर्मांध महिलाही गुन्हेगारीवृत्तीच्या असतात आणि त्या पोलिसांवरही आक्रमण करण्यास कचरत नाहीत, हे लक्षात घ्या !

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील कहिजरी पोलीस ठाण्यातील पोलीस हुंड्यामुळे महिलेवर करण्यात आलेल्या अत्याचारांच्या प्रकरणी पिता आणि पुत्र यांना पकडण्यास भीखदेव गावात गेल्यावर त्यांच्यावर धर्मांधांकडून दगड आणि विटा यांद्वारे आक्रमण करण्यात आले. यात काही पोलीस घायाळ झाले. (हिंदूंवर मर्दुमकी दाखवणारे पोलीस धर्मांधांच्या हातून मार खातात, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात ) आक्रमण करणार्‍यांमध्ये काही महिलांचाही समावेश होता. घायाळ पोलिसांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *