Menu Close

निकिता तोमर हत्याकांडाच्या प्रकरणी दोघा धर्मांधांना जन्मठेपेची शिक्षा

निकिता तोमर हत्या प्रकरणी दोषी ठरवलेल्या तौसीफ आणि रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा

फरीदाबाद (हरियाणा) – येथे ऑक्टोबर २०२० मध्ये महाविद्यालयात शिकणारी हिंदु विद्यार्थिनी निकिता तोमर हिची एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या केल्याच्या प्रकरणी जलद गती न्यायालयाने दोषी ठरवलेल्या तौसीफ आणि रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

अन्य एक आरोपी अजहरुद्दीन याची निर्दोष मुक्तता केली आहे. अजहरूद्दीन यानेच या दोघांना हत्येसाठी पिस्तुल दिले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *