Menu Close

मध्यप्रदेश येथे मंदिरातून परतणार्‍या दोघा मुलींवर धर्मांधाकडून बलात्कार

अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

छतरपूर (मध्यप्रदेश) – येथे चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात कन्या भोज करून घरी परतणार्‍या दोघा अल्पवयीन मुलींवर रफीक खान याने बलात्कार केला.

पोलिसांनी रफीक खान याला अटक केली आहे. या दोन्ही मुली बहिणी आहेत. या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *