Menu Close

राजस्थानमध्ये नमाजासाठी गोळा होणार्‍यांना समजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक !

जामा मशिदीमध्ये पोलिसांवर दगडफेक

जयपूर (राजस्थान) – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदी लागू असतांना येथील जामा मशिदीमध्ये मोठ्या संख्येने २३ एप्रिलला शुक्रवारच्या नमाजासाठी मुसलमान गोळा झाले होते. त्यांना समजवायला गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. (काँग्रेसच्या राज्यांत धर्मांधांचा उद्दामपणा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *