Menu Close

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार, तर एकाचे आत्मसमर्पण

शोपिया – येथे झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी ‘अल बदर’ या आतंकवादी संघटनेच्या ३ आतंकवाद्यांना ठार केले, तर एकाने आत्मसमर्पण केले. (पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

कानिगाम भागात हे आतंकवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर या परिसराला घेराव घालत शोधमोहीम राबवण्यात आली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *