Menu Close

देहलीत एकाच रुग्णालयातील ८० कर्मचारी कोरोनाबाधित, तर एका डॉक्टरचा मृत्यू

नवी देहली – येथील सरोज सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सुमारे ८० कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत, तर ए.के. रावत या डॉक्टरचा यामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. रावत यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *