Menu Close

अनंतनाग येथे ३ आतंकवादी ठार

श्रीनगर – काश्मीरच्या अनंतनागच्या कोकोरनाग येथे झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांना ठार केले. (पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होईल ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *