Menu Close

पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर १३० क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण

भारतीय महिलेसह २८ जणांचा मृत्यू

तेल अवीव (इस्रायल) – पॅलेस्टाईनने केलेल्या रॉकेट आक्रमणानंतर इस्रायलने त्याला प्रत्युत्तर देत गाझापट्टीवर आक्रमण केले होते. त्यानंतर आता पॅलेस्टाईनच्या हमासने इस्रालयवर पुन्हा क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले.

१३० क्षेपणास्त्रांद्वारे केलेल्या आक्रमणात इस्रायलमधील २८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात केरळमधील एका भारतीय महिलेचाही समावेश आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *